बिलाल स्वीट होमच्या बाबा पठाण यांचे निधन
Baba Pathan of Bilal Sweet Home passes away
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २६ जून २०२५ - पाचबती चौक, फलटण येथील बिलाल स्वीट होमचे सर्वेसर्वा रौफ पठाण यांचे बंधू बाबा मुश्ताक पठाण यांचे दि.२५ जून रोजी आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, भाऊ - भावजय, पुतणे असा परिवार होता.
बाबा पठाण यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता, त्यांच्यावर दि. २६ रोजी फलटण येथे अंत्यविधी करण्यात आला.
No comments