Breaking News

मा.खा. रणजितसिंह यांच्या मार्गदर्शन खाली एक लाख झाडांचे वृक्षारोपण करणार - अशोकराव जाधव

 One lakh trees will be planted under the guidance of Ranjitsinh Nike Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - भविष्यातील ग्लोबल वॉर्मिगचा धोका लक्षात घेता लोकसहभागातून वृक्षारोपण करण्याची गरज आहे, त्याचाच भाग म्हणून, वट पौर्णिमेचा मुहूर्त साधून काळूबाई नगर येथे वडाचे झाड तसेच दत्त मंदीर परीसरात वृक्षारोपण करून त्याची सुरुवात करण्यात आली आहे. या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा पालखी सोहळा फलटण वरून पुढे गेल्यानंतर मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली शहर व तालुक्यात एक लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती अशोकराव जाधव यांनी दिली.

No comments