Breaking News

खा. रणजितसिंह यांचा कातरखटाव येथे गावभेट दौरा


MP Ranjitsinh's village visit to Katarkhataw

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २६ - माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मौजे कातरखटाव, ता. मान खटाव येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आयोजित गावभेट दौरा संपन्न झाला.

    याप्रसंगी आमदार जयकुमारजी गोरे, मा.आ. दिलीपरावजी येळगावकर, धनंजय चव्हाण अध्यक्ष खटाव तालुका भाजपा, रामभाऊ शेठ देवकर पाटील ज्येष्ठ नेते, विक्रमशील बाबा कदम, प्रा.सदाशिव खाडे सर, विशाल बागल, देवानंद फडतरे, अजित सिंहासने मा.सभापती, विक्रम भैया रोमन, दत्ता पाटील मोरे अध्यक्ष युवा मोर्चा, दिगंबर बागल, तानाजी पाटील उपसरपंच, सुशील तरटे ,रमेश माने व्हा. चेअरमन, लक्ष्मण शिंगाडे, संजय तुपे, आनंद राव देवकर, शिवाजी बापू दुबळे, चंदू शेठ बागल, चंद्रकांत पवार,सुभाष शेठ जाधव, नवल थोरात, किशोर बागल, विठ्ठल बागल, नानासो शिंदे, प्रल्हाद माने, सदाशिव बागल सर इत्यादी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments