श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या विवाहानिमित्त मनमोहन राजवाड्यास आकर्षक रोषणाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ - श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत वसुंधराराजे यांचा विवाह २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी फलटणच्या मनमोहन राजवाड्यात होत आहे. या विवहानिमित्ताने मनमोहन राजवाड्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
No comments