सातारा जिल्ह्यात ३१ कोव्हिड पॉझिटिव्ह केसेस
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ जानेवारी - जिल्हा प्रशासनाकडून दि. १३ जानेवारी २०२४ रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, आज ४ कोव्हीड रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याअसून, आज अखेर सातारा जिल्ह्यात एकूण ३१ कोव्हिड पॉझिटिव्ह केसेस सापडल्या असून, त्यांना होम आयसोलेटेड करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

No comments