फलटण तालुक्याचा १२ वीचा निकाल ९०.२३ टक्के
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता १२ वी परीक्षेस फलटण तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रातून ३ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २९८४ उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ९०.२३ % लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १०८ विद्यार्थी विशेष प्रविण्यात, ६१८ प्रथम श्रेणीत, १५५४ द्वितीय श्रेणीत, ७०४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल गुरुवार दि. २५ रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे.
फलटण तालुक्यात एकूण २८ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या, त्या सर्व केंद्रांचा निकाल खालीलप्रमाणे -
मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून ५८९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५२५ उत्तीर्ण झाले. निकाल ८९.१३ % लागला. ११ विशेष प्राविण्यात, ६७ प्रथम श्रेणीत, २६९ द्वितीय श्रेणीत, १७८ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेचा निकाल ९८.८५ %, कला शाखेचा ८२.९१ %, वाणिज्य शाखेचा ९२.३९ % लागला आहे.
सरदार वल्लभभाई कनिष्ठ महाविद्यालय, साखरवाडी येथून ६६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५६ उत्तीर्ण झाले. निकाल ८४.८४ % लागला. ३ विशेष प्राविण्यात, ९ प्रथम श्रेणीत, २१ द्वितीय श्रेणीत, २३ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून ५२२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४३४ उत्तीर्ण झाले. निकाल ८३.१४ % लागला. ४ विशेष प्राविण्यात, ३२ प्रथम श्रेणीत, १९३ द्वितीय श्रेणीत, २०५ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
मुधोजी हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, फलटण येथून ७६६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ७५२ उत्तीर्ण झाले. निकाल ९८.१७ % लागला. ४९ विशेष प्राविण्यात, २२६ प्रथम श्रेणीत, ३८६ द्वितीय श्रेणीत, ९१ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
विज्ञान शाखा ९९.३४ %, कला शाखा ९२ %, वाणिज्य शाखा ९७.८४ % निकाल लागला आहे.
मालोजीराजे शेती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून ६२४ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ६१६ उत्तीर्ण झाले. निकाल ९८.७१ % लागला. २६ विशेष प्राविण्यात, १५६ प्रथम श्रेणीत, ३५४ द्वितीय श्रेणीत, ८० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, गिरवी येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २४ उत्तीर्ण झाले. निकाल ८२.७५ % लागला. ० विशेष प्राविण्यात, ८ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत, ४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
सौ. वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ६६ उत्तीर्ण झाले. निकाल ८६.८४ % लागला. ० विशेष प्राविण्यात, १० प्रथम श्रेणीत, ४२ द्वितीय श्रेणीत, १४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
ज्योतिर्लिंग हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पवारवाडी येथून ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २५ उत्तीर्ण झाले. निकाल ५४.३४ % लागला. ० विशेष प्राविण्यात, २ प्रथम श्रेणीत, ११ द्वितीय श्रेणीत, १२ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
फलटण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फलटण येथून ३१ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १८ उत्तीर्ण झाले. निकाल ५८.०६ % लागला. ० विशेष प्राविण्यात, १ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत, ११ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
जय भवानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तिरकवाडी येथून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २८ उत्तीर्ण झाले. निकाल ८७.५० % लागला. ० विशेष प्राविण्यात, ५ प्रथम श्रेणीत, १६ द्वितीय श्रेणीत, ७ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
सरस्वती माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बिबी येथून २५ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २३ उत्तीर्ण झाले. निकाल ९२.०० % लागला. ० विशेष प्राविण्यात, २ प्रथम श्रेणीत, १३ द्वितीय श्रेणीत, ८ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
हनुमान माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोखळी येथून ३० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १९ उत्तीर्ण झाले. निकाल ६३.३३ % लागला. २ विशेष प्राविण्यात, ५ प्रथम श्रेणीत, ६ द्वितीय श्रेणीत, ६ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण ज्युनिअर कॉलेज, फलटण येथून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २१ उत्तीर्ण झाले. निकाल ७५.०० % लागला. १ विशेष प्राविण्यात, ३ प्रथम श्रेणीत, ११ द्वितीय श्रेणीत, ६ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
म. फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सासवड येथून ३३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २७ उत्तीर्ण झाले. निकाल ८१.८१ % लागला. १ विशेष प्राविण्यात, ४ प्रथम श्रेणीत, ७ द्वितीय श्रेणीत, १५ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
सर. बाबाराजे खर्डेकर ज्युनिअर कॉलेज, हणमंतवाडी येथून ३० विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १५ उत्तीर्ण झाले. निकाल ५०.०० % लागला. ० विशेष प्राविण्यात, ० प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत, ११ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
हणमंतराव पवार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फलटण येथून २७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ९ उत्तीर्ण झाले. निकाल ३३.३३ % लागला. ० विशेष प्राविण्यात, १ प्रथम श्रेणीत, ४ द्वितीय श्रेणीत, ४ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
मॉडर्न हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बरड येथून ३२ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २३ उत्तीर्ण झाले. निकाल ७१.८७ % लागला. १ विशेष प्राविण्यात, ४ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत, ६ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जाधववाडी फलटण येथून ४३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ४३ उत्तीर्ण झाले. निकाल १००.०० % लागला. १ विशेष प्राविण्यात, १५ प्रथम श्रेणीत, २५ द्वितीय श्रेणीत, २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
वेणूताई चव्हाण हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तरडगाव येथून १९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १७ उत्तीर्ण झाले. निकाल ८९.४७ % लागला. ० विशेष प्राविण्यात, १ प्रथम श्रेणीत, ८ द्वितीय श्रेणीत, ८ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
श्री जानाई हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, राजाळे येथून विद्यार्थी परीक्षेस बसले २६ त्यापैकी २४ उत्तीर्ण झाले. निकाल ९२.३० % लागला. ० विशेष प्राविण्यात, ० प्रथम श्रेणीत, १३ द्वितीय श्रेणीत, ११ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
अंबिशन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आदर्की येथून २८ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २८ उत्तीर्ण झाले. निकाल १००.०० % लागला. ५ विशेष प्राविण्यात, ९ प्रथम श्रेणीत, १४ द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी फलटण येथून १ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १ उत्तीर्ण झाले. निकाल १००.०० % लागला. ० विशेष प्राविण्यात, १ प्रथम श्रेणीत, ० द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
हाजी अब्दुल रझाक उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फलटण येथून २ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २ उत्तीर्ण झाले. निकाल १००.०० % लागला. ० विशेष प्राविण्यात, १ प्रथम श्रेणीत, १ द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
सरदार वल्लभभाई ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी फलटण येथून १७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १४ उत्तीर्ण झाले. निकाल ८२.३५ % लागला. ० विशेष प्राविण्यात, ४ प्रथम श्रेणीत, १० द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
वाय. सी. कॉलेज, फलटण येथून ५३ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५१ उत्तीर्ण झाले. निकाल ९६.२२ % लागला. ० विशेष प्राविण्यात, ४ प्रथम श्रेणीत, ४७ द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
मुधोजी हायस्कूल फलटण येथून ६६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ५९ उत्तीर्ण झाले. निकाल ८९.३९ % लागला. १ विशेष प्राविण्यात, २६ प्रथम श्रेणीत, ३२ द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
मालोजीराजे शेती ज्युनिअर कॉलेज, फलटण येथून ३७ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी ३५ उत्तीर्ण झाले. निकाल ९४.५९ % लागला. ० विशेष प्राविण्यात, ८ प्रथम श्रेणीत, २५ द्वितीय श्रेणीत, २ उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
वेणूताई चव्हाण गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, फलटण येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २९ उत्तीर्ण झाले. निकाल १००.०० % लागला. ३ विशेष प्राविण्यात, १४ प्रथम श्रेणीत, १२ द्वितीय श्रेणीत, ० उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
No comments