Breaking News

विजयकुमार लोंढे पाटील व उत्कर्ष शहा यांचा वाढदिवस संपन्न

Birthdays of Vijaykumar Londhe Patil and Utkarsh Shah have been celebrated

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० - मुधोजी क्लबचे  सन्माननीय सदस्य व रिंग टेनिसचे आजी-माजी खेळाडू आणि मित्रमंडळातर्फे विजयकुमार लोंढे पाटील आणि उत्कर्ष शहा यांचा वाढदिवस रिंगटेनिसच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी 26 जानेवारी 2023 रोजी वाढदिवस असणारे विजयकुमार लोंढे पाटील आणि 30 जानेवारी 2023 रोजी  वाढदिवस असणारे उत्कर्ष शहा यांना बुके हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमंत मालोजीराजे सहकार बँकेचे संचालक मोहनराव नाईक निंबाळकर, जाधव साहेब, फडे सर, निकम सर, रणसिंग सर, पंचवाघ साहेब, घोरपडे सर, दादा चोरमले, शिरवळकर साहेब, प्राचार्य गंगावणे सर, पोटे साहेब, शहा, जगताप, भोसले सर, प्रकाश मोरे, आप्पा शिंदे, घनवट साहेब, सलीम शेख, मेटकरी आणि दैनिक गंधवार्ता चे संपादक शाम अहिवळे उपस्थित होते.

No comments