Breaking News

फलटण तालुक्यात 158 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 28, कोळकी 12

Corona virus Phaltan updates :  158 corona positive

     फलटण दि. 20 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 19 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 158 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 52  रुग्ण तर ग्रामीण भागात 106 रुग्ण सापडले आहेत.  तर तालुक्यात कोळकी  येथे 12 बाधित रुग्ण सापडले आहेत.   

     दि. 19 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 158 बाधित आहेत. 158 बाधित चाचण्यांमध्ये 42 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 116 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 52 तर ग्रामीण भागात 106 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 12,  साखरवाडी  6, आदर्की बुद्रुक 6, नांदल 6,  राजाळे 5, धुमाळवाडी 2, ठाकूरकी 3,   बरड 3,  काळज 2, कापशी 1,  मठाचीवाडी 1,  मुळीकवाडी 1, मुरूम 1, शिंदेवाडी 1, विडणी 4, जिंती 1, निंभोरे 2, गिरवी 3,  हणमंतवाडी 1, भाडळी  खुर्द 1, पाडेगाव 2, फरांदवाडी 1,  फडतरवाडी 1शेरेशिंदेवाडी 1,  सांगवी 4, सासवड 1, सस्तेवाडी 3, सुरवडी 3,  तरडगाव 1, तामखडा 3, ताथवडा 1, जाधववाडी 3, जावली 2,  आळजापूर 2, आदर्की खुर्द 1, अलगुडे वाडी 1, ढवळ 2, कोरेगाव 2, सरडे 2, वाखरी 2, आसू 1,  गोखळी 1,  मुरूम तालुका बारामती 1, सासवड तालुका पुरंदर 1, पिराळे तालुका माळशिरस 1, शिरसने तालुका बारामती 1, रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments