Breaking News

फलटण तालुक्यात 152 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 42, जाधववाडी 12, कोळकी 12

Corona virus Phaltan updates :  152 corona positive

    फलटण दि. 26 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 25 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 152 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 42  रुग्ण तर ग्रामीण भागात 105 रुग्ण सापडले आहेत.  तालुक्यात जाधववाडी येथे 12 व कोळकी येथे 12  बाधित रुग्ण सापडले आहेत

    दि. 25 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 152 बाधित आहेत. 152 बाधित चाचण्यांमध्ये 75 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 77 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 42 तर ग्रामीण भागात 105 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण जाधववाडी 12,  कोळकी 12, पाडेगाव 7,  साखरवाडी 5,  जावली 5,  सरडे 5,  राजाळे 4,  आसू 4,   मुरूम 2, झिरपवाडी 1, मिरढे 1, पिंपरद 3, शिंदेवाडी 2,  विडणी 2,  जिंती 2,  निरगुडी 4,  गिरवी 1, फरांदवाडी 1, फडतरवाडी 1, सोनवडी 2,  सस्तेवाडी 3, सुरवडी 1, टाकूबाईचीवाडी 1, खामगाव 1, ढवळ 1, बरड 1, बिबी 1, मिरेवाडी 1, भाडळी बुद्रुक 1, पवारवाडी 2, वाठार निंबाळकर 1, चौधरवाडी 1,  तामखडा 1, तडवळे 1, आरडगाव 1, आदर्की 1, लासुरने तालुका इंदापूर 1,  डोरलेवाडी तालुका बारामती 1, कोथळे तालुका माळशिरस 1,  मेखळी तालुका बारामती 1, मुरूम तालुका बारामती 1,बिजवडी तालुका माण 1, शिक्रापूर पुणे 1, पालवन तालुका माण 1, नलावडे वाडी तालुका खटाव  1   रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments