Breaking News

सातारा जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणूक करिता मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती

Appointment of Chief Election Inspector and Election Inspector for Nagar Panchayat elections in Satara district

   सातारा दि. 6 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगांव, पाटण, वडूज, खंडाळा व दहिवडी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक-2021 करिता पुणे विभागीय आयुक्त, सौरभ राव यांनी पुढील अधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

    नियुक्त करण्यात आलेले अधिकारी यांचे नांव, पदनाम, कंसात ई मेल आयडी, मोबाईल क्रमांक, फोन नंबर व नेमून दिलेल्या नगरपंचायतीचे नांव पुढील प्रमाणे आहेत.

    श्री. विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा (ceozpstara@gmail.com) (9739314598) मुख्य निवडणूक निरीक्षक लोणंद, कोरेगांव, पाटण, वडूज, खंडाळा व दहिवडी नगरपंचायत, जि. सातारा.

    श्री. रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी, सातारा (addcoll.satara@gmail.com) (9422406636) (02162-230138) निवडणूक निरीक्षक पाटण, वडूज, दहिवडी नगरपंचायत जि. सातारा.

    श्री. बन्सी गवळी, सह आयुक्त, पुणे महानगर प्रदेक विकास प्राधिकरण (illegalconstructions@gmail.com)  (9867873888)(020-27653737) निवडणूक निरीक्षक लोणंद, कोरेगांव, खंडाळा नगरपंचायत, जि. सातारा.

No comments