सातारा जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम वापरण्यास बंदी
सातारा दि.6 (जिमाका) : क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) मधील तरतुदी नुसार असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यामध्ये डॉल्बी मालक, धारक, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात, उपयोगात आणू नये तसेच डॉल्बी मशिन व त्यासंबंधीत यंत्रसामुग्री स्वत:च्या कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावे यासाठी 10 ते 19 सप्टेंबर रोजीच्या रात्री 10 वाजेपर्यंत या कलावधीसाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे डॉल्बी मालक, धारक, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांना त्यांच्या कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहेत.
No comments