फलटण तालुक्यात 51 कोरोना बाधित
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 30 जून 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 51 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 26 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 25 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे.
आज दि. 30 जून 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 51 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 45 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खराडेवाडी 1, कोळकी 2, कुरवली खु 1, मानेवाडी 1, शिंदेवाडी 1, निरगुडी 3, फरांदवाडी 1, राजुरी 5, साखरवाडी 3, सांगवी 3, दुधेबावी 1, वडगाव 1, तामखडा 1, जाधववाडी 1, टाकळवाडा 1, धुळदेव 2, ढवळ 1, कापडगाव 2, कुसूर 1, मुंजवडी 4, मुरुम 1, पाडेगाव 1, सरडे 1, वडजल 1, तरडगाव 2, आसु 1, आदर्की खुर्द 1, गुणवरे 1, कातळगेवाडी ता खटाव 1रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments