Breaking News

सातारा जिल्ह्यात 803 जणांना दिला आज डिस्चार्ज

803 corona patients discharged today in Satara district

 सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 803 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमूने – 1077244

*एकूण बाधित – 193367

*घरी सोडण्यात आलेले – 180707

*मृत्यू -4386

*उपचारार्थ रुग्ण-9507

No comments