Breaking News

फलटण तालुक्यात 96 कोरोना बाधित ; सर्वाधिक ठाकुरकी 12

96 corona affected in Phaltan taluka; highest Thakurki 12

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 30 जुलै 2021  - काल  दि. 29 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 96 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10  रुग्ण तर ग्रामीण भागात 86 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक ठाकुरकी येथे 12 रुग्ण तर त्या खालोखाल सुरवडी येथे 7 रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 29 जुलै  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 96 बाधित आहेत. 96 बाधित चाचण्यांमध्ये 41 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 55 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 10 तर ग्रामीण भागात 86 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात ठाकुरकी 12, सुरवडी 7, गोखळी 5,घाडगेवाडी 1, खुंटे 3, बरड 2, कांबळेश्वर 2, कोळकी 3, मुंजवडी 1, मुरुम 2, झिरपवाडी 1, बिबी 1, शिंदेनगर 1, विडणी 1, तिरकवाडी 1, गिरवी 2, हणमंतवाडी 1, परहर खु 1, पाडेगाव 1, राजाळे 3, राजुरी 1, सरडे 1, साखरवाडी 2, साठे 1, सोमंथळी 1, तरडगाव 1, तडवळे 4, टाकळवाडा 2, गुणवरे 2, पणदरे ता बारामती 1, दहिवडी ता माण 1, नरवणे ता माण 1, ढवळ 3, कुरवली बु 1, मिरगाव 1, हिंगणगाव 1, शिंदेवाडी 1, होळ 2, पवारवाडी 1, सस्तेवाडी 1, वाखरी 1, वाठार निंबाळकर 1, आळजापूर 1,  लोणंद ता खंडाळा 1, कासारवाडी ता माण 2 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments