Breaking News

फलटण तालुक्यात 136 कोरोना बाधित ; सर्वाधिक कुरवली बु. 22

136 corona affected in Phaltan taluka; Highest  Kurvali Bu. 22

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 29 जुलै 2021  - काल  दि. 28 जुलै 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 136 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 11  रुग्ण तर ग्रामीण भागात 125 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक कुरवली बुद्रुक येथे 22 रुग्ण तर त्या खालोखाल तरडगाव  येथे 11 रुग्ण सापडले आहेत.  

    काल दि. 28 जुलै  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 136 बाधित आहेत. 136 बाधित चाचण्यांमध्ये 65 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 71 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 11 तर ग्रामीण भागात 125 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कुरवली बुद्रुक 22, तरडगाव 11, कोळकी 9, रावडी खुर्द 8,  घाडगेमळा 2,  ठाकुरकी 3, बरड 2,   कोरेगाव 1,  बिबी 1,  मिरगाव 3, शिंदेमाळ 1, शिंदेवाडी 2, शिंदेनगर 1, विडणी 4, निंबळक 1, निंभोरे 1,  गिरवी 2, पाडेगाव 4, साखरवाडी 2, साठे 2,  सासवड 1, सालपे 2, सस्तेवाडी 1, सुरवडी 2,   तांबवे 1, तडवळे 2,  जाधववाडी 4, टाकळवाडा 1, आसू 1, गुणवरे 3, धुमाळवाडी 1, कांबळेश्वर 1, काळज 2,  राजाळे 1, सोमंथळी 2, डोंबाळवाडी 1,  वाखरी 1,  चांभारवाडी 4, नांदल 1,  नाईकबोमवाडी 3, आरडगाव 3, अलगुडेवाडी 3,  मलवडी ता माण 2,  पाचवड ता माण 1,  डोर्लेवाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments