Breaking News

प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया तर्फे वृक्षारोपण

Tree planting by Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwa Vidyalaya

    फलटण - निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त फलटण येथील प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया तर्फे विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. 

     वृक्षारोपणा प्रसंगी  ब्र. कु.छाया बहेनजी, शोभा बहेनजी, अनिता बहेन, सुनीता बहेन, गीतांजली बहेन व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments