Breaking News

फलटण तालुक्यात 81 तर सातारा जिल्ह्यात 872 कोरोना बाधित ; 28 बाधितांचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  28 died and 872 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 10 जून 2021 - फलटण तालुक्याची  कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 81 आली आहे.  यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 65 व आर.ए.टी.   16 चाचण्यांचा समावेश आहे.  मात्र  जिल्हा प्रशासनाकडून आज  जाहीर करण्यात आलेली फलटण तालुक्यातील  कोरोना बधितांची संख्या 62 आहे.   

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 81 बाधित आहेत.  यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात गिरवी 12, खराडेवाडी 3, बरड 3,  खटकेवस्ती , कोळकी 3,  झिरपवाडी 1, बिबी 4, मिरढे 1,  पिराचीवाडी 1, तिरकवाडी 1,  फडतरवाडी 2, राजुरी 3,  साखरवाडी 4, सासवड 1,  सस्तेवाडी 2,  दुधेबावी 3, वाठार निंबाळकर 1, तरडफ 2, तरडगाव 1, जावली 2,  नांदल 1, आदर्की 1, आदर्की खु 1, खामगाव 3, बरड 1, काळज 1, निरगुडी 1, रावडी बु 5, ताथवडा 1, जाधवाडी 1, माळेगाव ता बारामती 3, मुरूम 1, कुसुर 3, पळशी अहमदनगर 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

सातारा  जिल्ह्यात  881 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू

    सातारा   जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 881 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 25 (7977), कराड 179 (24169), खंडाळा 108 (11138), खटाव 134 (17758), कोरेगांव 66 (15469), माण 43 (12169), महाबळेश्वर 2 (4142), पाटण 40 (7527), फलटण 62 (27337), सातारा 178 (37349), वाई 35 (12047) व इतर 9 (1150) असे आज अखेर  एकूण 178232 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (182), कराड 11 (700), खंडाळा 0 (142), खटाव 3 (440), कोरेगांव 3 (346), माण 2 (238), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (165), फलटण 1 (267), सातारा 6 (1129), वाई 0 (315) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3968 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments