Breaking News

फलटण तालुक्यात 73 कोरोना बाधित

Corona virus Phaltan updates :  73 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 21 जून 2021 - आज फलटण तालुक्याची  कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 73 आली आहे.  यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 43 व आर.ए.टी. 30 चाचण्यांचा समावेश आहे. 

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 73 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 2 तर ग्रामीण भागात 71 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खराडेवाडी 11, पाडेगाव 6, जाधववाडी 5, उपळवे 5, सांगवी 4, पवारवाडी 1, राजुरी 2, सासवड 2, सुरवडी 2, दालवडी 1,  वडगाव 1, वडले 3, तरडगाव 3,   नाईकबोमवाडी 3, आसू 3, गुणवरे 2,  भाडळी खुर्द 1, सस्तेवाडी 1, टाकळवाडा 1, चौधरवाडी 1, जावली 2, खामगाव 1, माळवाडी 2, साखरवाडी 2, सरडे 2, राजाळे 1, कुरवली खुर्द 2, तांबमाळ 1  रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments