फलटण तालुक्यात 34 कोरोना बाधित ; शहर 6 तर ग्रामीण भागात 28
Corona virus Phaltan updates : 1 died and 34 corona positive
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 20 जून 2021 - आज फलटण तालुक्याची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 34 आली आहे. यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 14 व आर.ए.टी. 20 चाचण्यांचा समावेश आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 34 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 6 तर ग्रामीण भागात 28 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात घाडगेमळा 1, झडकबाईचीवाडी 2, बरड 1, बिबी 2, साखरवाडी 1, सांगवी 2, सासवड 1, सोनगाव 2, उपळवे 1, दुधेबावी 1, जाधववाडी 2, हनुमंतवाडी 1, होळ 1, फरांदवाडी 1, सुरवडी 1, वाठार निंबाळकर 1, कोळकी 1, तरडगाव 1, गोखळी 2, मांडवखडक 1, नांदल 1, पिंपरद 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments