Breaking News

विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Legislative Council Speaker Ramraje Naik Nimbalkar on a tour of Satara district

    सातारा दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.

       गुरुवार दि. 13 मे रोजी दुपारी 4.00 वा. पुणे येथून मोटारीने गोंदवले माण येथे आगमन व कोविड सेंटर उद्घाटन समारंभास उपस्थिती. नंतर गोंदवले ता. माण येथून मोटारीने फलटणकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.

       शुक्रवार दि. 14 मे रोजी सकाळी 10.30 वा. फलटण येथून मोटारीने साताराकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यकारी समिती बैठक (स्थळ : बँकेचे मध्यवर्ती सभागृह, सातारा). नंतर सातरा येथून मोटारीने फलटण / पुणेकडे प्रयाण. मुक्काम फलटण / पुणे.

No comments