फलटण तालुक्यात 8 कोरोना पॉझिटिव्ह
Corona virus phaltan updates : 8 corona positive
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 17 फेब्रुवारी 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 17 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 2 व्यक्ती तर ग्रामीण भागात 6 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 2 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये सगुनामाता नगर 1, मंगळवार पेठ 1 व्यक्तींच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
ग्रामीण भागात 6 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये कोळकी 1, विडणी 1, फरांदवाडी 2, काळज 1, सरडे 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments