Breaking News

फलटण तालुक्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 10 corona positive 

        फलटण दि. 23 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 23 जानेवारी 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 10 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 6 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात  4 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये लक्ष्मीनगर 1, मलठण 1,गोळीबार मैदान 2 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

 ग्रामीण भागात 6 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये चांभारवाडी 1,  सांगवी 3,  वडजल 1, कोळकी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments