खा. शरद पवार यांचे फलटण येथे स्वागत
![]() |
खा. शरद पवार यांचे स्वागत करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण दि. २४ : येथील एका विवाह समारंभाच्या निमित्ताने खा. शरद पवार यांचे हेलीकॉप्टरने येथील विमानतळावर दुपारी आगमन झाले, विवाह समारंभानंतर खा. पवार त्याच हेलीकॉप्टरने येथून मुंबईस रवाना झाले.
![]() |
खा. शरद पवार यांचे स्वागत करताना आ. दिपकराव चव्हाण |
विमानतळावर आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर तिघेही त्यांच्या समवेत विवाह समारंभास उपस्थित राहिले.
विवाह समारंभ स्थळी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी खा. पवार यांची भेट घेतली.
![]() |
खा. शरद पवार यांचे स्वागत करताना सुभाषराव शिंदे |
No comments