Breaking News

सातारा जिल्ह्यात 42 कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  1 died and 42 corona positive
        सातारा दि.22 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 4, विकासनगर 1, संभाजीनगर 2, गोडोली 1, करंजे 1, दौलतनगर 1, वाढे 1, वेणेगाव 1, लिंब 1,

कराड तालुक्यातील कराड 1, बनवडी 1, पोटले 1,चिखली शेरे 1,

पाटण तालुक्यातील पाटण 1,

फलटण तालुक्यातील फलटण 2, शुक्रवार पेठ 1, भाडळी 1, शिंदे वस्ती 1, मुरुम 1,

खटाव तालुक्यातील निमसोड 2, खातगुण 1,

माण  तालुक्यातील पळशी 3, दिवड 1, म्हसवड 1, दहिवडी 1, मलवडी 1, गोंदवले 1,   

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,

जावली तालुक्यातील कुडाळ 1,

वाई तालुक्यातील बावधन 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 1,  

इतर धोम 1, सोवडी 1,

  1 बाधितांचा मृत्यु

 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथे वाघोली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिलेचा     उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -276219

*एकूण बाधित -54200

*घरी सोडण्यात आलेले -51119 

*मृत्यू -1794

*उपचारार्थ रुग्ण-1287 

No comments