श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा आज वाढदिवस ; मात्र कामानिमित्त परगावी
Today is the birthday of Shrimant Raghunathraje Naik Nimbalkar; but due to work, he is away from home.
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ जून २०२५ कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण चे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस शनीवार, दिनांक १४ जुन २०२५ रोजी आहे, परंतु ते घरगुती कामानिमित्त परगावी आहेत, त्यामुळे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच वाढदिवस घरगुती पध्दतीने होणार आहे.
No comments