Breaking News

सातारा जिल्ह्यात 114 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

114 corona patients discharged today in Satara district

         सातारा दि.21  : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 114 नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 228 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

228 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, कराड येथील 24,फलटण येथील 7,कोरेगाव येथील 6,वाई येथील 16,खंडाळा येथील 1,रायगांव येथील 15,पानमळेवाडी येथील 57,महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 4, दहिवडी येथील 5, म्हसवड येथील 15, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 56 असे एकूण 228 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. 

*घेतलेले एकूण नमुने – 275850

*एकूण बाधित 54158

*घरी सोडण्यात आलेले -51119

*मृत्यू -- 1793

*उपचारार्थ रुग्ण -- 1246

No comments