सातारा जिल्ह्यातील 396 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 8 नागरिकांचा मृत्यु
Reports of 396 suspects in Satara district disrupted corona; While 8 civilians died
सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
फलटण तालुक्यातील गोखळी 8, पवारवाडी 1, विडणी 2, गुणवरे 2, वाठार 1, महतपुरा पेठ 1, मंगळवार पेठ 1, कसबा पेठ 1, चौधरवाडी 2, धनगरवाडा 1, कृषीनगर 1, मटाचीवाडी 1, शुक्रवार पेठ 1, विडणी 1, ढेबेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, रविावार पेठ 2 , मलटण 4, दत्तनगर 8,
पाटण तालुक्यातील सोन्याचीवाडी 1, दिवशी बु 2, मारुल हवेली 3, पाटण 1, हुबरली 1, गिरीवाडी 1, , गीरेवाडी 1, शिंदेवाडी 1, मल्हारपेठ 1, तळमावले 1, ढेबेवाडी 7
कराड तालुक्यातील कराड सीटी पोलीस 3, शुक्रवार पेठ 1, कराड 7, काले 6, मलकापूर 9, चिखली 1, पोटले 1, नंदलापूर 1, आगाशिवनगर 1, बेलवडे 1, वडगाव 1, कोनेगाव 1, वाठार 11,महिगाव 2, सायगाव 1, बुधवार पेठ 2, कोयना वसाहत 3, बनवडी 6, कुंभारगाव 1, मुंडे 3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 5, शिवाजी हौसिंग सोसायटी 4, विडणी नवसारे 1, उंब्रज 1, मंगळवार पेठ 7, येळगाव 14, नवसारवाडी 1, पाडळी केसे 1, गुरुवार पेठ 8, कार्वे 1, सोमवार पेठ 2, सह्याद्री हॉस्पीटल 1,शिवडे 1, मार्केट यार्ड 1, येनके, खुबी 2
सातारा तालुक्याती गुरुवापेठ 2, नने 1, शनिवार पेठ 13, प्रतिभा हॉस्पीट 1, पाडळी 4, सातारा 9, यादोगोपाळ पेठ 2, नांदगाव 1, मालांज 1, वरणे 1, पिरवाडी 1, करंजे 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 5, कृष्णानगर 1, अतित 1, सदरबझार 2, राधिका नर्सीग होम, शाहुपूरी 3, गडकरआळी 1, भरतगाववाडी 18, अतित 1, सुटकेस चौक एमआयडीसी 9, वाढे 1, धावडशी 2, मल्हारपेठ 5, दौलतनगर 1, नागठाणे 2, गोडोली 2,पुसेवाडी 2, गुजरआळी 2, विकासनगर 2, खिंडवाडी 2, लिंब 1, अंबेदरे 1, हेडक्वाटर सातारा 8,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, चोराडे 1, विसापूर 1, खादगुण 2, डीस्कळ 4, वडूज 3, विखळे 1, भोसारे 2,
माण तालुक्यातील दहिवडी 2, महाबळेश्वरवाडी 5, म्हसवड 18, देवापूर 1, राणंद 1, तडवळे 1, वरकटे मलवडी 1, भालवडी 2, नरवणे 1
कोरेगाव तालुक्यातील सोनके 1, कोरेगाव 1, किन्हई फाटा 1, सातारा रोड 1, पिंपोडे 1, कुमठे 1,
वाई तालुक्यातील शेंदूजर्णे 2, रविावार पेठ 2, बोपर्डी 1, मधली आळी 1, पांडेवाडी 1, सिद्धनाथवाडी, एमआयडीसी 1, पाचवड 2, कवठे 2, फुलेनगर1, रविवार पेठ 1, भुईंज 1, चिखली 1, सोनगिरीडी 2
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, फुलमळा 1, शिंदेवाडी 1, गवाडेवाडी 5, शेखमीरवाडी 1, वाडवाडी 1, पाडळी 1, पारगाव 1
महाबळेश्वर तालुक्यातील गवळी मोहल्ला 1, महाबळेश्वर 5, राजवडी 1,
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुण्गालय,लॅब, सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये
कोरोना केअर सेंटर खावली18,
सातारा सातारा 2, केसकर कॉलनी 1
खटाव तालुक्यातील वडूज
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1, तळमावले 1,
वाई 8
कराड तालुक्यातील बनवडी 5, कुंभारगाव 1, मलकापूर 7, मुंडे 3, राजमाची 1, गोवारे 2, एचडीएफसी बँक 2, शनिवार पेठ 5, गोळेश्वर 1, शिवाजी हौसिंग 4, वंडोली निलेश्वर 2, उंब्रज 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1.
बाहेरली जिल्ह्यातील मंगरुळ कारवे जि. सांगली 1, खडगाव जि. सांगली 2, सोलापूर 1, सोनापूर जि. सोलापूर 1,
8 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे चौधरवाडी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, सासपडे ता. सातारा येथील 67 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, भाकरवाडी ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष या 4 कोरोना बाधितांचा तसेच सातारा येथील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये गजवडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, गेंडामाळ, सातारा येथील 73 वर्षीय पुरुष व चिमणपूरा पेठ येथील 35 वर्षीय पुरुष व कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे एकूण 8 कोरोना बाधितांचा मृत्यु उपचारादरम्यान झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -- 38026
एकूण बाधित -- 8671
घरी सोडण्यात आलेले --- 4658
मृत्यू -- 277
उपचारार्थ रुग्ण – 3736
No comments