फलटण तालुक्यात 39 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण शहरात 15, ग्रामीण भागात 20 कोरोना पॉझिटिव्ह
फलटण 20 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 39 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात 19 व्यक्ती, खटकेवस्ती येथे 5 व्यक्ती, तांबखडा येथे 5 व्यक्ती, मुंजवडी येथे हे 4 व्यक्ती, मिरढे येथे 3 व्यक्ती, गोखळी 1, नाईकबोमवाडी 1, विडणी 1 व्यक्ती कोरोना बाधित सापडल्या आहेत.
फलटण शहरामध्ये दत्तनगर येथे 8 व्यक्ती, मलठण येथे 4 व्यक्ती, रविवार पेठ येथे 2 व्यक्ती, लक्ष्मीनगर येथे 1, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, डीएड चौक 1व कसबा पेठ येथे 1 व्यक्ती अशा एकुण फलटण शहरात 19 व्यक्ती कोविड बाधीत सापडल्याअसल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय व पेठ निहाय तपशील खालीलप्रमाणे
फलटण शहरातील दत्तनगर येथील 13 वर्षीय, 56 वर्षीय पुरुष व 53 वर्षीय, 38 वर्षीय, 47 वर्षीय, 53 वर्षीय, 40 वर्षीय, 67 वर्षीय महिलांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
मलठण येथे 53 वर्षीय, 27 वर्षीय, 51 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिलेची ही चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत.
रविवार पेठ येथे 45 वर्षीय व 16 वर्षीय महिलांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
लक्ष्मीनगर येथील 41 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 65 वर्षीय महिला, डी एड कॉलेज चौक येथील 34 वर्षीय पुरुष, कसबा पेठ येथील 72 वर्षीय महिला यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
खटकेवस्ती तालुका फलटण येथे 21 वर्षीय, 47 वर्षीय पुरुष 7 वर्षीय, 42 वर्षीय, 65 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत.
तांबखडा येथे 6 महिने बालक, 20 वर्षीय, 13 वर्षीय, 15 वर्षीय, 39 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
मुंजवडी येथील 17वर्षीय, पंधरा वर्षीय पुरुष 35 वर्षीय 55 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत
मिरढे तालुका फलटण येथे 18 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय, 45 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत.
गोखळी येथे 36 वर्षीय महिला, नाईकबोमवाडी येथे 62 वर्षे पुरुष, विडणी येथे 34 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
No comments