SS मोबाईल्स व सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचा आणखी एक धमाका! १५१ बक्षिसांच्या लकी ड्रॉमध्ये पहिल्या क्रमांकावर स्विफ्ट कार
फलटण (प्रतिनिधी ) : ग्राहकांच्या विश्वासाला २७ वर्षांची परंपरा लाभलेल्या SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्स, डी.एड. चौक, फलटण यांच्या वतीने यंदाच्या दिवाळीनिमित्त आणखी एक आकर्षक लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. या विशेष लकी ड्रॉमध्ये एकूण १५१ बक्षिसे ठेवण्यात आली असून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून स्विफ्ट कार देण्यात येणार आहे.
या लकी ड्रॉमध्ये दुसरे बक्षीस म्हणून १० एलईडी टीव्ही, तिसरे बक्षीस फ्रिज, तर चौथे बक्षीस म्हणून १० वॉशिंग मशीन आणि १० कुलर देण्यात येणार आहेत. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसांचाही समावेश असून एकूण १५१ ग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
‘रेट बघा मग खरेदी करा!’ या घोषवाक्यानुसार SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी ऑनलाईनपेक्षाही कमी दरात करता येणार असल्याचा संचालकांचा दावा आहे. प्रत्येक खरेदीवर आकर्षक प्रीमियम गिफ्ट देण्यात येणार असून ग्राहकांना शोरूममध्येच सेवा उपलब्ध करून देण्यात येते.
२७ वर्षांपासून फलटणकरांचा विश्वास संपादन केलेल्या या शोरूमने यंदा ग्राहकांसाठी दोन स्वतंत्र लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षिसांची मोठी पर्वणी आणली आहे. कमी दरात खरेदी, आकर्षक भेटवस्तू आणि स्विफ्ट कार जिंकण्याची संधी यांचा लाभ घेण्यासाठी फलटण व परिसरातील ग्राहकांनी डी.एड. चौकातील SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्यावी, असे आवाहन संचालकांनी केले आहे.
पत्ता : SS मोबाईल्स आणि सूर्या इलेक्ट्रॉनिक्स, डी.एड. चौक, फलटण.
संपर्क : 7028781500 / 9271005555

No comments