Breaking News

फलटण तालुक्यात 97 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 21, कोळकी 20

Corona virus Phaltan updates : 97 corona positive

    फलटण दि. 27 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 26 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 97 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 21  रुग्ण तर ग्रामीण भागात 76 रुग्ण सापडले आहेत.  तालुक्यात कोळकी येथे सर्वात जास्त 20  बाधित रुग्ण सापडले आहेत.

    दि. 26 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 97 बाधित आहेत. 97 बाधित चाचण्यांमध्ये 64 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 33 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 21 तर ग्रामीण भागात 76 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात खामगाव 4,  ढवळ 2,  कोळकी 20, मठाचीवाडी 1, झिरपवाडी 2, मिरेवाडी 2, पिंपरद 4, जिंती 1,  निरगुडी 1, गिरवी 3, भाडळी बुद्रुक 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 4,  सस्तेवाडी 1, दालवडी 3, दुधेबावी 1, तरडगाव 1, तामखडा 1, जाधववाडी 2, जावली 1,  नांदल 1, आदर्की बुद्रुक 1, आलगुडेवाडी 2,  धुमाळवाडी 1, खराडेवाडी 1, खुंटे 1, बिबी 1, पवारवाडी 1,  वडगाव 1, आळजापूर 1, आदर्की खुर्द 2, कांबळेश्वर तालुका बारामती 1,  मांजरवाडी तालुका खटाव 1, हस्तनपूर तालुका माण 2, पालवन तालुका माण 2,  सोमेश्वर तालुका बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments