Breaking News

कोळकी 30, फलटण शहर 31, जाधववाडी 10 ; तालुक्यात एकूण 143 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus Phaltan updates :  143corona positive

     फलटण दि. 23 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 22 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 143 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 31  रुग्ण तर ग्रामीण भागात 112  रुग्ण सापडले आहेत. कोळकी येथे सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. मागील 6 दिवसापासून कोळकी येथे रुग्ण संख्या वाढत आहे. दि.17 रोजी 10 रुग्ण, दि.18 रोजी 14 रुग्ण, दि.19 रोजी 12 रुग्ण, दि.20 रोजी 19 रुग्ण, दि.21 रोजी 16  रुग्ण तर आज दि.22 रोजी 30 रुग्ण कोळकी येथे  पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

     दि. 22 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 143 बाधित आहेत. 143 बाधित चाचण्यांमध्ये 61 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 82 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 31 तर ग्रामीण भागात 112 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  कोळकी 30,  जाधववाडी 10, मठाचीवाडी 2,  मिरढे 2,  मिरेवाडी 3, हिंगणगाव 2, पिंपरद 2,  विडणी 5,  पाडेगाव 4, राजाळे 5,  सरडे 5,  सांगवी 1,  सोनगाव 3, खराडेवाडी 1, सस्तेवाडी 1,  दुधेबावी 3, वाखरी 1,  अलगुडे वाडी 3, गुणवरे 1, ढवळ 1, ठाकूरकी 1,  काळज 1, मुरूम 1, झिरपवाडी 1, जिंती 1, निंभोरे 1, निरगुडी 1,  होळ 2, फरांदवाडी 2, शेरेशिंदेवाडी 1, साखरवाडी 3, सावंतवाडी 1, वाठार निंबाळकर 1,  तावडी 1, आसू 1, आदर्की बुद्रुक 2, गोखळी 2, पावणेवाडी तालुका बारामती 1, ललगुण तालुका खटाव 1, शिंदेवाडी तालुका माळशिरस 1, सांगवी तालुका बारामती 1   रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments