Breaking News

फलटण तालुक्यात 129 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 38, साखरवाडी 14

Corona virus Phaltan updates :  129 corona positive

     फलटण दि. 24 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 23 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 129 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 38  रुग्ण तर ग्रामीण भागात 91  रुग्ण सापडले आहेत. कोळकी येथे सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात साखरवाडी येथे 14 व जाधववाडी  येथे 7  बाधित रुग्ण सापडले आहेत.

     दि. 23 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 129 बाधित आहेत. 129 बाधित चाचण्यांमध्ये 42 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 87 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 38 तर ग्रामीण भागात 112 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  साखरवाडी 14, जाधववाडी 7, खराडेवाडी 2, खामगाव 2, कोळकी 6, कुसुर 1, मांडवखडक 1, मुरूम 1, झिरपवाडी 3, बिबी 1,  पिंपरद 3, फडतरवाडी 1, राजाळे 2, सालपे 1,  सुरवडी 1,  चव्हाणवाडी 1, तरडगाव 3,  धुळदेव 2, खडकी 1, ढवळ 1, ठाकुरकी 1,  ढवळ 1,  कापशी 1, पिराचीवाडी 1, शिंदेवाडी 2, शिंदे नगर 1, विठ्ठलवाडी 1,  निंभोरे 1, निरगुडी 3, गिरवी 2, राजुरी 2, सांगवी 2,  सोमंथळी 1, वाघोशी 1, वाठार निंबाळकर 1,  जावली 2,  आंदरुड 1, टाकळवाडा 1, आसू 1,  अलगुडेवाडी  1, गोखळी 1, ढोकी नांदेड 1, बारामती तालुका बारामती 1, माळशिरस तालुका माळशिरस 1,  पणदरे तालुका बारामती 1,  वडगाव तालुका माण 3, ओडीसा 1   रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments