Breaking News

सातारा जिल्ह्यात 310 कोरोनाबाधित तर 1054 जणांना दिला डिस्चार्ज

Corona virus Satara District updates :  310 corona positive and 1054 corona patients discharged 

    सातारा दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  310 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 5(9908), कराड 30 (38502), खंडाळा 2 (13980), खटाव 38 (24952), कोरेगांव 30(21497), माण 38 (17358), महाबळेश्वर 6 (4636), पाटण 5 (10123), फलटण 55 (36064), सातारा 76 (50383), वाई 15 (15587) व इतर 10(2009) असे  आज अखेर एकूण 244999 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6019 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  1054 जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *एकूण नमूने – 1937483
*एकूण बाधित –244999
*घरी सोडण्यात आलेले- 234115
*मृत्यू -6019
*उपचारार्थ रुग्ण--7812

No comments