Breaking News

फलटण तालुक्यात 19 कोरोना बाधित ; शहर 5, मिरगाव 4

19 corona affected in Phaltan taluka;  highest in City

    फलटण दि. 26 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 19 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 5 रुग्ण तर ग्रामीण भागात 14 रुग्ण सापडले आहेत.  फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक मिरगाव येथे 4 रुग्ण सापडले आहेत. 

    काल  दि. 25 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 19 बाधित आहेत. 19 बाधित चाचण्यांमध्ये 5 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 14 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 14 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात   खुंटे 1,  ढवळ 1, मिरगाव 4, हिंगणगाव 2, निंबळक 1, शेरेवाडी 1, आंदरुड 1, पिंपरद  1, गिरवी 1, राजाळे 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments