फलटण तालुक्यात 102 कोरोना बाधित ; सर्वाधिक सांगवी 9
फलटण दि. 6 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 102 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9 रुग्ण तर ग्रामीण भागात 93 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक सांगवी येथे 9 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 102 बाधित आहेत. 102 बाधित चाचण्यांमध्ये 51 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 51 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 93 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात सांगवी 9, ठाकूरकी 6, ताथवडा 5, धुमाळवाडी 2, धुळदेव 1, कोळकी 3, कुरवली खुर्द 4, विठ्ठलवाडी 3, निंबळक 1, भाडळी खुर्द 1, फरांदवाडी 2, राजाळे 2, शेरेवाडी 1, सोमंथळी 3, सस्तेवाडी 5, सुरवडी 2, वाखरी 3, वाठार निंबाळकर 1, वडजल 1, चौधरवाडी 4, जाधववाडी 2, नांदल 1, आंदरुड 4, टाकळवाडा 1, गोखळी 1, गुणवरे 2, घाडगेमळा 3, खराडेवाडी 2, ढवळ 1, कुसुर 1, मुळीकवाडी 1, मिरगाव 1, पिंपरद 1, जिंती 1, गिरवी 1, फडतरवाडी 1, राजुरी 1, शेरेचीवाडी 1, सोनगाव 1, तरडगाव 1, तांबवे 2, आदर्की 1, बोरखेड खंडाळा 1, शिरवली तालुका बारामती 1, हडपसर पुणे 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments