फलटण तालुक्यात 66 कोरोना बाधित
आज दि. 6 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 66 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 5 तर ग्रामीण भागात 61 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात निंबळक 5, ताथवडा 5, हिंगणगाव 4, कोळकी 4, तरडगाव 3, तावडी 3, जावली 3, कुसूर 3, पिराचीवाडी 1, गिरवी 2, हणमंतवाडी 1, भाडळी 1, फरांदवाडी 1, फडतरवाडी 2, राजाळे 1, राजूरी 2, सांगवी 1, खामगाव 1, ठाकूरकी 2, आळजापुर 1, शिंदेवाडी 1, ढवळ 1, कांबळेश्वर 1, कापडगाव 1, कोरेगाव 3, परहर बु 2, सोनवडी बु 2, तांबवे 2, मोगराळे ता माण 1, मलवडी ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments