Breaking News

श्रीमंत अनंतमालादेवी नाईक निंबाळकर यांचे निधन

Anantmaladevi Naik Nimbalkar passed away
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. २७ जुलै २०२१ -  माजी आमदार श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या सुविद्य पत्नी व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर (बाईसाहेब महाराज) यांचे आज मंगळवार, दिनांक २७ रोजी रात्रौ १२:३० वाजता पुणे येथे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

No comments