Breaking News

सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रेट्रोरिफ्लेक्टीव्ह टेप्सचे दर निश्चित

Rates of retroreflective tapes fixed by Satara Sub-Regional Transport Office

     सातारा  (जिमाका): परिवहन आयुक्त कार्यालयाकडून ओराफोल इंडिया प्रा.लि., डाओमींग रिफ्लेक्टीव्ह मटेरीअल इंडिया प्रा.लि. व अव्हेरी डेनशन इंडिया प्रा.लि. या कंपन्यांना मान्यता देण्यात आली असून त्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत, अशी उप्रपादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.

    रेट्रोरिफ्लेक्‌टीव्ह टेप्सची किंमती पुढीलप्रमाणे निश्चीत करण्यात आलेल्या आहेत. ओराफोल इंडिया प्रा.लि. चे दर पांढरा-पिवळा-लाल रेट्रोरिफ्लेक्‌टीव्ह टेप्स प्रतिमिटर 110/-, रिअर मार्किंग प्लेटस सी 3 जोडी 2500/- रिअर मार्किग प्लेटस् सी 4 जोडी 2900, रिफ्लेक्टर्स प्रतिनग  किंमत 50/-, डाओमींग रिफ्लेक्टीव्ह मटेरीअल इंडिया प्रा.लि.   चे दर पांढरा-पिवळा-लाल रेट्रोरिफ्लेक्‌टीव्ह टेप्स प्रतिमिटर 105/-, रिअर मार्किग प्लेटस सी 3 जोडी 2500/- रिअर मार्किग प्लेटस सी 4 जोडी 2900 व अव्हेरी डेनशन इंडिया प्रा.लि. चे दर पांढरा-पिवळा-लाल रेट्रोरिफ्लेक्‌टीव्ह टेप्स v67000  चे दर 110 व V6300 चे दर 96, रिअर मार्किग प्लेटस सी 3 जोडी 2600/- रिअर मार्किग प्लेटस सी 4 जोडी 2900, रिफ्लेक्टर्स प्रतिनग किंमत 50/- असे आहेत.

No comments