Breaking News

फलटण तालुक्यात 63 कोरोना बाधित ; हिंगणगाव मध्ये 17

Corona virus Phaltan updates :  63 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 27 जून 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 63 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 43 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 20 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे. 

    आज  मिळालेल्या  आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 63 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 3 तर ग्रामीण भागात 60 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  हिंगणगाव 17, निंबळक 8, तरडगाव 5, राजुरी 4, घाडगेमळा 1, काळज 2,विडणी 4, निंभोरे 1, रावडी बु. 1, साखरवाडी 1, सांगवी 1, सालपे 2, चौधरवाडी 1, नांदल 2, नाईकबोमवाडी 1, आदर्की बु. 2, गुणवरे 1, ठाकुरकी 1, कोळकी 2, मुरुम 1, बिहार 1, पाचवड ता माण 1रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments