फलटण तालुक्यात 59 कोरोना बाधित
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 28 जून 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 19 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 40 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे.
आज दि. 28 जून 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 59 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 55 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात निंबळक 7, हिंगणगाव 4, तरडगाव 4, ताथवडा 5, तडवळे 3, झडकबाईचीवाडी 1, कोळकी 3, चौधरवाडी 3, गिरवी 3, मानेवाडी 1, तिरकवाडी 1, शेरेचीवाडी 1, साठेफाटा 1, तामखडा 1, आदर्की खु. 1, बिजवडी ता माण 1, जाधववाडी ता माण 2, घाडगेवाडी 1, खामगाव 2, झिरपवाडी 1, मिरेवाडी 1, भिलकटी 1, राजाळे 1, राजुरी 1, सांगवी 2, फरांदवाडी 1, जाधववाडी 1, वाहगाव ता वाई 1रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments