फलटण तालुक्यात 36 कोरोना बाधित
Corona virus Phaltan updates : 36 corona positive
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 22 जून 2021 - आज फलटण तालुक्याची कोरोना covid-19 बधितांची संख्या ही 36 आली आहे. यामध्ये आर.टी.पी.सी.आर. 7 व आर.ए.टी. 29 चाचण्यांचा समावेश आहे.
आज मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 36 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 32 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात घाडगेवाडी 1, झडकबाईचीवाडी 1, कोळकी 4, मठाचीवाडी 1, निंभोरे 2, निरगुडी 5, राजुरी 2, साखरवाडी 3, चौधरवाडी 4, ताथवडा 4, आदर्की खु 2, शिंदे नगर 1, खराडेवाडी 1, वेळोशी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments