Breaking News

फलटण तालुक्यात 92 कोरोना पॉझिटिव्ह ; शहर 41तर ग्रामीण 51

Corona virus Phaltan updates :  92 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 1 एप्रिल   2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 1 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 92 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 41 व्यक्ती तर ग्रामीण भागात 51 रुग्ण सापडले आहेत. 

फलटण शहरात 41 कोरोना पॉझिटिव्ह

     यामध्ये   फलटण 11 (फक्त फलटण असा पत्ता दिलेले), लक्ष्मीनगर 9, मलटण 8, कसबा पेठ 3, शुक्रवार पेठ 3, पवार गल्ली 2,  रामनगर 2,  गोळीबार मैदान 2, बुधवार पेठ 1, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 51 कोरोना पॉझिटिव्ह 

     यामध्ये कोळकी 4, सस्तेवाडी 2,  सरडे 8, सांगवी 2, राजाळे 2, विडणी 4, पिंप्रद 1, हनुमंतवाडी 1,कुरवली 1, साईनगर 1, तरडगाव 5, वडजल 6,  जाधववाडी 4, सासकल 1, चौधरवाडी 1,  राजुरी 1,ठाकुरकी 1, खराडेवाडी 1, बिरदेवनगर,जाधववाडी 1, शेनवडी 1, निंभोरे 1,  झिरपेवाडी 1,  घाडगेमळा 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

1 comment: