Breaking News

माजी सैनिकांसाठी पुणे येथे सैन्य भरती

Army recruitment at Pune for ex-servicemen

        सातारा  (जिमाका): 136 एन्फंट्री बटालियन (टी.ए.) इको, यांची सैन्य भरती बी.ई.जी. सेंटर, दिघी पुणे या ठिकाणी 5 ते 7 एप्रिल 2021 या कालावधीत होणार आहे. या भरतीचा जास्तीत जास्त माजी सैनिकांनी सहभाग घ्यावा, अधिक माहतीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

No comments