ग्रामपंचायती निवडणुकीच्या क्षेत्रात 14, 15 व 18 जानेवारी रोजी मद्य विक्री बंद
Liquor sales closed on January 14, 15 and 18 in Gram Panchayat constituencies
या आदेशानुसार मतदानाच्या अगोदरचा दिवस 14 जानेवारी रोजी, मतदानाचा दिवस 15 जानेवारी रोजी अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात बंद ठेवण्यात येतील. मतमोजणीचा दिवस 18 जानेवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणी व अबकारी अनुज्ञप्ती असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात सायं 5 वा.पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नमुद केले आहे.
No comments