Breaking News

सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपितांना अभिवादन - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

       गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 2 ऑक्टोबर 2020) -  सत्य, अहिंसा, शांततेच्या मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या 'राष्ट्रपिता' महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील रेल्वे स्टेशनवर असणार्‍या  महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनम्र अभिवादन केले.

No comments