Breaking News

मन्सूर अब्बास डांगे सर यांचे निधन

 

Mansoor Abbas Dange passed away

   फलटण दि. 22 ऑगस्ट 2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटणचे माजी पर्यवेक्षक व सिकंदर डांगे यांचे वडिल मन्सूर अब्बास डांगे (सर), रा.बारस्कर गल्ली, शुक्रवार पेठ, फलटण यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. 

No comments